आहार

करोना च्या काळात प्रतिकारशक्ती

 करोना च्या काळात प्रतिकारशक्ती वाढवताना अशी काळजी घ्या . वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सक संपादक आरोग्य चिंतन नाशिक मोबाईल  98 220 75 0 21 क रोण्याच्या संकटामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत . त्यामधील काही उपाय डोळसपणे न केल्यामुळे काही वेळा काही जणांना त्रास होताना दिसत आहे त्यासाठी हे काही मार्गदर्शन 1 रात्री अनेक जण हळदीचे दूध पिताना दिसत आहेत काहीजणांना त्यातील दुधामुळे त्रास होतो विशेष करून कफ प्रकृती असणाऱ्यांना सतत रात्री दूध प्यायल्याने ..