जागतिक हृदयरोग दिन 29 सप्टेंबर

    Date : 29-Sep-2020
|

heart_1  H x W:
जागतिक हृदयरोग दिन 29 सप्टेंबर
जागतिक हृदयरोग दिन 29 सप्टेंबर यानिमित्ताने हृदयरोग टाळण्यासाठी हृदय रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे .ती कारणे खालील प्रमाणे अतिशय उष्ण पदार्थांचे सेवन, पचायला जड अन्नपदार्थांचे सेवन , तुरट चवीचे पदार्थांचे अति सेवन , कडू पदार्थांचे अति सेवन अतिशय श्रम करणे , आधीचे अन्नपचाण्या आधीच पुढील अन्न घेणे , अतिशय चिंता करणे , शरीर वेगांचे धारण करणे वरील गोष्टी सतत घडत राहिल्यास आपल्या शरीरात हृदयरोग निर्माण होऊ शकतो असे आयुर्वेदशास्त्र सांगते . तेव्हा हृदयरोग टाळायचा असेल तर वरील गोष्टी घडू नयेत याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा
वैद्य विजय कुलकर्णी
आयुर्वेद चिकित्सक व
संपादक आरोग्य चिंतन
98 220 75 0 21