आरोग्य चिंतनआपल्या आरोग्याचे मार्गदर्शक मासिक

    Date : 17-Jan-2026
|
संपादक : वैद्य विजय कुलकर्णी ९८२२०७५०२१
कार्यकारी संपादक श्री. रवींद्र अमृतकर - ८४१२९९५४५४
 
आजच वर्गणीदार व्हा  
  • सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी वाहिलेले मासिक
  • दिनचर्या, ऋतुचर्या, वनौषधी याबद्दलचे वेळोवेळी मार्गदर्शन,
  • आपल्याला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या अनेक समस्यांबद्दलचे मार्गदर्शन, थायरॉईड, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इ.
  • अनेक विकारांवर योग्य सल्ला आणि मार्गदर्शन, आरोग्याबद्दलचे सर्व वैद्यक शास्त्राचे ज्ञान देणारे एकमेव मासिक यामध्ये आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, योग इत्यादींचा समावेश राहील.
  • आरोग्याबद्दलचे नेमके आणि शास्त्रीय प्रबोधन या मासिकात...
  • स्त्रिया, बालक ज्येष्ठ नागरीक, तरूण यांच्या आरोग्याबद्दल समग्र माहिती, आरोग्याबद्दलचे नवीन संशोधन.
  • आरोग्य सल्ला, प्रश्नोत्तरे इ. भरगद्य मजकूर
ऑक्टोबर २०१८ पासून अव्याहतपणे मासिक प्रकाशन सुरू
एकूण पाने २८ । एक प्रत ₹ ३०/-
वार्षिक वर्गणी ₹ 300/-
मासिक ई-माशिक स्वरूपातही प्रकाशित होत आहे.
 
 
कोणत्याही महिन्यापासून वर्गणीदार होता येईल. ई मासिकासाठी आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
कार्यालय 'विराम', व्यंकटेश सोसायटी, शिवाजीनगर, आयनॉक्स समोर, नाशिक-पुनारोड,
नाशिक ४२२ ००६. फोन नं. ०२५३-२४१४९२१, व्हाट्सअप नं. ९८२२००५०२१. 
 
Email: [email protected], website: www.arogyachintan.in