प्रतिबंध रोग

आपली प्रकृती समजून घ्या

आपली प्रकृती समजून घ्या लेखक :- वैद्य. विजय कुलकर्णी. आयुर्वेद चिकित्सक (नाशिक) सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी आरोग्य भारती मो. ९८२२०७५०२१ श्री. धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेदीय दिन म्हणून दरवर्षी पाळण्याचे भारत सरकारच्या आयुष्..

Aluminium induces Dementia (Loss of memory)

Aluminium induces Dementia (Loss of memory)..

शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय

 *शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय* १) आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपला आहार-विहार आणि आपली एकूणच दिनचर्या अत्यंत आरोग्यदायी असावी त्यासाठी काही वनस्पतीजन्य औषधांचा उपयोगही आपल्याला होऊ शकतो ( *उदाहरणार्थ* - चवनप्राश, गुळवेल, आवळा इत्यादी ) अर्थात हे *वैद्यकीय* मार्गदर्शनाखालीच घ्यावेत २) आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जेष्ठमध व गुळवेल, मंडूकपर्णी अशा औषधांचा योग्य मार्गदर्शनाखाली केलेला उपयोग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले किंवा प्रक्रिया ..

अलुमिनिअम स्मरणशक्तीला घातक

अॅल्युम{न{यम हे प्रामुख्याने आपल्या स्मरणशक्तीवर घातक पर{णाम करते, असे जगात अनेक ठ{काणी झालेल्या संशोधनातून स{द्ध झाले आहे. ब्र{टन, नॉर्वे,्र\ान्स इत्यादी ठ{काणी हे संशोधन झाले आहे. अल्झायमर्स आढळून आले आहे. अल्झायमर्स र{सर्च इन्स्ट{ट्यूटचे संचालक डॉ. मायकेल वैनर यांनी केलेल्या संशोधनात अॅल्युम{न{यमच्या अध{क वापराने स्मृत{भ्रंश न{र्माण होतो असे म्हण्टले आहे...

आपली प्रकृती समजून घ्या

श्री. धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेदीय दिन म्हणून दरवर्षी पाळण्याचे भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने निश्चित केले असून. या शास्त्राच्या अनेक वैशिष्यांपैकी एक प्रमुख वैशिष्टय असलेल्या सर्वांसाठी उपयुक्त असणाऱ्या प्रकृती विचाराचा सविस्तर ऊहापोह करणारा हा विशेष लेख..