आरोग्य चिंतन या वेब पोर्टल बद्दल

    Date : 25-Jun-2020
|
आरोग्य चिंतन या वेब पोर्टल बद्दल आरोग्य चिंतन या वेब पोर्टलवर आपणा सर्व वाचकांचे हार्दिक स्वागत .या वेब पोर्टलवरून आपल्याला आरोग्यविषयक अनेक गोष्टींची माहिती तसेच अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळतील त्याचप्रमाणे विविध तज्ञांचे आरोग्य विषयक सल्ले विविध विषयांवरील लेख तसेच मुलाखती व्हिडिओ आधी भरगच्च मजकूर या वेब पोर्टलवरून आपल्याला वाचायला मिळणार आहे आरोग्य क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, जगात चाललेले आरोग्य विषयक नवीन संशोधन, आरोग्य विषयक ताज्या बातम्या अशा अनेक गोष्टींचा समावेश या वेबपोर्टलवर असणार आहे आरोग्यविषयक सल्ला देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार असून आरोग्य चिंतन नावाचे मासिक याच ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते मिळेल या मासिकाचे पुर्वीचे अनेक अंक आपल्याला पीडीएफ स्वरूपात मोफत वाचायला मिळतील नवीन वर्गणीदार होण्यासाठी आपल्याला याच वेबपोर्टलवर डिजिटल पेमेंट ची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे या मासिकाची वार्षिक वर्गणी रुपये 250 भरून आपल्याला या मासिकाचे वर्गणीदार होता येईल तेव्हा आपण अवश्य या मासिकाचे वर्गणीदार व्हा संपादक वैद्य विजय कुलकर्णी नाशिक कार्यकारी संपादक श्री रवींद्र अमृतकर नाशिक मोबाईल 9822075021