ग्राहकांसाठी धोरण विषयक सूचना

    Date : 28-Mar-2024
|
1. आरोग्य चिंतन हे मासिक सर्व नागरिकांच्या आरोग्य प्रबोधनासाठी प्रकाशित केले जाते.
 
2 . या मासिकाची वर्गणी स्वीकारल्यानंतर पुन्हा परत केली जात नाही.
 
3.  या मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही त्यातील मते लेखकांची समजावीत.
 
4. या मासिकामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या उपचारांबाबत वाचकांनी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन मगच उपचार करावेत.
 
5. या मासिकातील उपचार हे केवळ माहितीसाठी देण्यात येतात.
 
6. या मासिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती मधील आरोग्यविषयक दावे यांची जबाबदारी सदर उत्पादकांची आहे .
 
 
--संपादक आरोग्य चिंतन