रात्रीची झोप
रात्रीची झोप लेखद वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ झोप हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. झोप ही एक आवश्यक शारीरिक क्रिया आहे. रात्रीची झोप ही आपल्या शरीराला दिवसभरातील मानसिक व शारीरिक श्रमांचा परिहार करण्यासाठी निसार्गानेच नेमून दिले..